Breaking News

Monthly Archives: August 2025

‘शोले’च्या स्पर्धेत ‘निशांत’ प्रदर्शित झाला…

पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व माध्यम जग वेगळेच होते. देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि त्यात चित्रपट प्रमाणपत्र संस्थेचे नियम कडक झाले होते. विशेषत: हिंसक दृश्यांवर सेन्सॉरची धारधार कात्री लागत होती. ‘शोले’चा क्लायमॅक्स म्हणूनच बदलावा लागला. ठाकूर बलदेवसिंग (संजीवकुमार) गब्बरसिंगचा (अमजद खान) अतिशय त्वेषाने …

Read More »

कंपनी मोठी होण्यासाठी कर्मचार्‍यांचा विश्वास महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

टीआयपीएल सन्मान सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तकोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल, तर त्यासाठी कर्मचार्‍यांचा विश्वास महत्त्वाचा असतो. टीआयपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात. म्हणून तुमचे अभिनंदन करतो, असो गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले.दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते रामशेठ …

Read More »

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी

शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणार्‍या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी शनिवारी (दि. 30) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि उलवे नोड भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गोरगरीब रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस …

Read More »

डॉ. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचा जागर व्हावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य शिलेदार, आंतर्राष्ट्रीय दर्जाचे विचारवंत, विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या वैश्विक मान्यतेच्या अलौकिक प्रतिभाशाली साहित्याचा परिसंवाद, चर्चासत्रे इ.उपक्रमांद्वारे शाळा महाविद्यालयातून तथा अन्य सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपिठांवरून जागर व्हावा, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते माजी खासदार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभिष्टचिंतन

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जि.प.गट व उलवे नोड परिसरातील रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला. या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरती संग्रहांचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तगणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा 2025ची महाअंतिम फेरी सोमवारी (दि. 25) उत्साहात झाली. यामध्ये पनवेल क्षेत्रातून तब्बल 16,887 स्पर्धकांमधून निवडलेले 713 विद्यार्थी सहभागी झाले होते.सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी आणि लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय पनवेल या ठिकाणी महाअंतिम …

Read More »

पनवेलमधील विहीघर येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरात विकासाची कामे पूर्ण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी विहीघर येथे सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले. त्याचप्रमाणे महिलांनी रस्त्यासंदर्भात केलेली मागणी लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासित केले.पनवेल तालुक्यातील विहीघर …

Read More »

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात

पुरुष गटात श्री सोमजाईदेवी मंडळ, तर महिलांमध्ये शिरसाई मंडळ ठरले मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन …

Read More »