Breaking News

Monthly Archives: August 2025

संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआजच्या काळात संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही. ज्याच्याकडे संस्कारांचे अधिष्ठान असेल, त्याच्याकडे विद्या अधिकाधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या 11 व्या वर्धापन दिनावेळी केले.पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा 11 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा …

Read More »

पनवेलमध्ये शास्त्रीय नृत्याचा रंगला सोहळा; मयूखाचे लाँचिंग

पनवेल ः रामप्रहर वृत्तएकाहून एक सरस शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाने पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघाली. समृद्ध नृत्य वारशाच्या जतन व प्रसारासाठी समर्पित असा मयूखा महोत्सव नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा महोत्सव नृत्याचा अद्वितीय सोहळा ठरला. या महोत्सवाच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे गौरवोद्गार – सातार्‍याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये साकारली ’रामशेठ ठाकूर अभ्यासिका’– मुलांच्या वसतिगृहासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी जाहीरसातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजातील अत्युच्च आणि महान व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या समाजसेवा कार्याचा आदर्श सर्वांसाठी …

Read More »

नृत्य बिजली म्हणावे असा झपाटा…

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट. एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार उषा चव्हाण यांना जाहीर झाला आणि उषा चव्हाण यांच्या अतिशय मेहनती, यशस्वी वाटचालीचा हा गौरव आहे असे मला मनोमन वाटले.सध्या उषा चव्हाण पुणे शहरात राहताहेत आणि त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच त्या वरळीतील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरले -बाळासाहेब पाटील

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तसर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि. 23) येथे …

Read More »

उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा; लवकरच फेर्‍या वाढणार

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेर्‍यांऐवजी 50 फेर्‍या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये व्यक्त करून सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे प्रतिपादन केले.उलवे नोड सेक्टर सेक्टर 6 येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय अखिलेश यादव यांनी सुरू केले आहे. …

Read More »

विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसध्याच्या पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हा संस्काराचा वारसा सातत्याने पुढे चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केले.भारतीय जनता पक्ष विचुंबेच्या वतीने …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस पर्वणी; अंतिम फेरीसाठी मंडळांची निवड पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पुरुष …

Read More »

उरणच्या महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण ः वार्ताहरमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने बेरोजगारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन शहरातील डॉ.श्री. नानासाहेब विष्णू धर्माधिकारी शाळा, पेन्शनर पार्क येथे रविवारी (दि. 17) करण्यात आले होते. या मेळाव्यास तरुण-तरुणी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या …

Read More »