Breaking News

Monthly Archives: August 2025

माथेरानच्या समस्या सोडवणुकीबाबत मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक

मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान येथील विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष सन 2025-26च्या शाखा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 6) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

पनवेल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील विकासात्मक अनेक कामांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी वलप, वाकडी, आंबिवली आणि आकुर्ली येथील कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

केदार भगत मित्र परिवारातर्फे शिधा वाटपपनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने लक्ष्मी वसाहतीमध्ये गरीब गरजूंना ’दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले.या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून दादाच्या शिधाचे वाटप करून सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक …

Read More »

चांगले काम करणार्‍या प्रत्येकाला भाजपमध्ये संधी -लोकनेते रामशेठ ठाकूर

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दक्ष -आमदार प्रशांत ठाकूरपनवेल : रामप्रहर वृत्तचांगले काम करणार्‍या प्रत्येक माणसाला भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खिडूकपाडा येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सांगितले की, सबका साथ सबकाविकास हा मंत्र घेऊन सर्व जनसामान्यांची कामे करूयात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्षांसह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तसमाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मंगळवारी (दि. 5) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

जबाबदार आणि शिस्तप्रिय व्हा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला उलवे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल येथे तृतीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार आणि शिस्तप्रिय …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते दि.बा. पाटील शाळेतील साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्यावतीने शालेय वस्तू वाटप कार्यक्रम सोमवारी आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे …

Read More »

समाजसेवेचा मार्ग यशापर्यंत घेऊन जातो -लोकनेते रामशेठ ठाकूर

स्वच्छतादूतांना रेनकोट, टिफीन बॉक्स वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तपैसा महत्त्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत. हा मार्ग …

Read More »

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला

पुस्तकांचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करत असून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भव्य ग्रंथतुला आणि मंगळागौर कार्यक्रमावेळी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलेले माजी …

Read More »