लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते स्व.दि.बा. पाटीलसाहेब प्रकल्पग्रस्त, स्थानिकांचे दैवत आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे. लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांत असंख्य …
Read More »Monthly Archives: September 2025
यशस्वी होण्यासाठी ध्येय गरजेचे -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षण हे आवश्यक आहेच, शिवायकला क्षेत्रही महत्त्वपूर्ण आहे. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यात चांगले गुण आणि ध्येयवृत्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिटघर (ता.पनवेल) येथे केले.रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते …
Read More »पनवेलमध्ये नवदुर्गांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथील सोसायटी मित्र मंडळ आयोजित झंकार नवरात्रोत्सवात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या नवदुर्गांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.28) सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील …
Read More »विकसित भारत घडविण्यात युवाशक्तीचा सिंहाचा वाटा असेल -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तआपला भारत 2047मध्ये विकसित देश म्हणून उदयास येणार आहे आणि यामध्ये युवाशक्तीचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ते खांदा कॉलनीत आयोजित विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमात बोलत होते.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, …
Read More »पनवेलमध्ये वोकल फॉर लोकल खरेदी-विक्री प्रदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी (दि.28) करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले.भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले …
Read More »उरणमधील विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपत
उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघात भाजप दिवसेंदिवस मजबूत बनतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरण उपशहर प्रमुख गणेश पाटील, काँग्रेस पक्षातून मोठी जुईचे माणिक कोळी तसेच शिंदेसेनेचे महालण विभागीय अध्यक्ष गणेश घरत या तिघांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (दि. 28) ‘कमळ’ हाती घेतले. उरण शहरातील राम मंदिर सभागृहात हा पक्षप्रवेश …
Read More »वसई जूचंद्र येथील विद्यालयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी
वसई : प्रतिनिधीकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस पी जुनिअर कॉलेज, जुचंद्र तालुका वसई येथे पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाला नवीन इमारत बांधण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत -संजय आवटे
जीवनगौरव पुरस्काराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्तआदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथील सोहळ्यात व्यक्त केले.गणेश कोळी …
Read More »झेप्टो कामगारांच्या न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आंदोलनाचा इशारा
रायडर कामगारांवरील अन्यायकारक वागणुकीविरोधात आक्रमक भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल येथील झेप्टो कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याबरोबरच त्यांना न्यायिक सुविधा देण्यात याव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेप्टो व्यवस्थापनाला दिला आहे.झेप्टो पनवेल न्यू स्टोअर येथील कामगारांना अचानक आयडी रद्द करणे, विमा व अपघात संरक्षेचा अभाव, अन्यायकारक दंड …
Read More »प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेची जाहीर सभा
स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तचिंध्रण, महाळुंगी, कानपोली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. 26) चिंध्रण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.या सभेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper