अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्तअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणार्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. या वर्षीपासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तींना लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 51 हजार …
Read More »Monthly Archives: September 2025
‘काला सोना’ 50 वर्ष
सत्तरच्या दशकातील पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात काही हुकमी गोष्टी पहायला मिळत. स्टॉल, अप्पर स्टॉल व बाल्कनी अशा सर्वांनाच ते मनोरंजक चित्रपट आवडत. पैसा वसूल झाला पाहिजे इतकीच अपेक्षा. जो पिक्चर टाईमपास करे तो लोकप्रिय होई.कधी अशा मनोरंजक चित्रपटात सगळ्याच गोष्टी एकाच पिक्चरमध्ये भरलेल्या, जोडलेल्या. एकाच तिकीटावर त्या पाह्यला मिळतात …
Read More »गार्डनमध्ये ओपन जिम आणि खेळण्याच्या साहित्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 19 येथील ग्रीनबेल्ट गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्याच्या साहित्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.25) झाले. या वेळी त्यांनी नवीन पनवेल परिसरात येणार्या काळात चांगल्या पद्धतीचा विकास होईल, असे प्रतिपादन केले तसेच भाजपचे शहर …
Read More »गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तसगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यानुसार एकीचे बळ, सहकाराची भावना, श्रमाला प्रतिष्ठा आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांनी प्रेरित होणारी भावी पिढी घडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तन्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांसोबत शुक्रवारी (दि. 26) बैठक झाली. या वेळी संबंधित विषयांवर सखोल चर्चा झाली.या बैठकीस पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर …
Read More »महापुरुषांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमहात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रत्येकाने अंगीकारण केल्यास जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल्स सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सर्वोत्तम सीबीएसई स्कूल पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला एज्युकेशन टुडेज महाराष्ट्र स्कूल रँकिंग्ज 2025 मार्फत होलिस्टिक एज्युकेशन श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा सर्वोत्तम सीबीएसई स्कूल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार 12 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र एज्युकेटर्स समिट अँड अवॉर्ड्स 2025 मध्ये कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला.हा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.या सोहळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, पनवेल महापालिकेचे माजी …
Read More »चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन
उरण ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 95वा वर्धापन दिन गुरुवारी (दि.25) होता. या निमित्ताने पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी चिरनेर येथे जाऊन सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन केले.या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य रवी भोईर, उरण …
Read More »दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव -डॉ. सदानंद मोरे
पनवेल ः रामप्रहर वृत्तमराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाचासुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper