Breaking News

Monthly Archives: September 2025

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन पुढे जाऊया-लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वारसदारांनी ही संस्था मोठी केली, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.25) उलवे येथे जयंत्तीच्या कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल …

Read More »

पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून 100 टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले …

Read More »

नव्या पिढीने कर्मवीरांचा वारसा जपावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तपद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेच्या …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे हेच आपल्या सर्वांचे उद्दिष्ट

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; सर्वपक्षीय समितीची बैठक नवी मुंबई ः रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे हेच आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे नामकरणासंदर्भात आयोजित बैठकीत केले. या …

Read More »

जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा -अ‍ॅड. प्रकाश बिनेदार

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या (जीएसटी) दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीलादेखील नवी चालना मिळणार असून …

Read More »

पनवेलमध्ये नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वस्थ व नशामुक्त भारतासाठी तरुणाईचा निर्धार पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी या शीर्षकाखाली रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये नमो युवा रनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो युवक-युवतींनी आणि …

Read More »

एक शुक्रवार अन् दोन, तीन मराठी चित्रपट!

एकाच शुक्रवारी दोन वा तीन चार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले की हमखास त्यावरून उलटसुलट चर्चा होणं अगदी स्वाभाविक. आताही असेच दशावतार; बिन लग्नाची गोष्ट व आरपार असे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यावर चर्चा झाली. सुदैवाने हे सर्व चित्रपट लोकप्रिय ठरलेत आणि मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.नवीन वर्षाच्या …

Read More »

सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे गुरुवारी पारितोषिक वितरण

मुंबई : प्रतिनिधीविविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.या वेळी …

Read More »

नेरे येथे महाआरोग्य शिबिर; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे महाआरोग्य शिबिरावेळी केले.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी नमो युवा रन

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता पनवेलमधील वडाळे तलाव येथे नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले आहे.’स्वस्थ आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली होणार्‍या या रनचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »