पनवेल : रामप्रहर वृत्ततरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले असून या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश 2047 साली विकसित होणार आहे. त्यास अनुसरून देशातील युवक-युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व …
Read More »Monthly Archives: September 2025
पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चित्रपटाचा मोफत शो
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तगेल्या 11 वर्षांपासून देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही कर्मयोगी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व कसे घडले हे ‘चलो जीते है’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पंतप्रधान …
Read More »भाजप पनवेल दक्षिण मंडळ पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्तनवनियुक्त पदाधिकार्यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे त्यांनी सोने करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यावेळी केले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळेलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या बजावल्यास येणार्या निवडणुकांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला; तर आमदार महेश बालदी यांनी समाजाच्या ज्या अपेक्षा आहे त्या …
Read More »पनवेल तालुक्यात प्रथमचश्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी (दि.17) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तपनवेलमध्ये श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद्भगवदगीता पाठ महायज्ञ उत्साहात झाला. धार्मिक वातावरणात गीतेच्या श्लोकांचे पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी, देश, राज्य व समाजाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात …
Read More »भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा अशा विविध …
Read More »सेवा पंधरवडा अंतर्गत तक्का येथे स्वच्छता अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता सेवा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानुसार तक्का येथे बुधवारी (दि.17) स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनीसहभाग घेतला.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तमहिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानांचा शुभारंभ बुधवारी (दि.17) महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या मार्गावर शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार
मंत्रालयात बैठक : मंत्री आशिष शेलार यांचे कार्यवाहीसाठी निर्देश मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 16) दिले. या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने …
Read More »मोखाड्याच्या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट कॉलेज पुरस्कार प्रदान
केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सन्मान मुंबई : प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) प्रदान करण्यात आला.मुंबई विद्यापीठाच्या कलिना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper