पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आकुर्ली ग्रामपंचायतीसह परिसरात 75 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 31) करण्यात आला. भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन झाले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत आहे. …
Read More »Monthly Archives: October 2025
अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे 12वे पर्व रंगणार
6 नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 12वे पर्व रंगणार आहे. त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक …
Read More »वाढत्या घनकचरा समस्येवर आवश्यक कार्यवाही करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाढत्या घनकचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल परिसरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या तीव्र होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना …
Read More »उरणमधील मच्छीमारांना मोंथा चक्रीवादळाचा फटका
नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर वृत्तमोंथा चक्रीवादळाचा उरण तालुक्यातील मच्छीमारांनाही फटका बसला आहे. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप परतले असले तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदरावर कोळी बांधवांशी संवाद साधत या नैसर्गिक संकटात तुमच्या पाठिशी असल्याचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रयत सेन्टेनरी इनोव्हेशन अँड इंक्युबेशन फाउंडेशन येथील इनोव्हेशन गॅलरीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.28) केले. या इनोवेशन गॅलरीमध्ये नव उद्योजकांनी अविष्कार केलेल्या प्रॉडक्ट व सर्विसेस प्रदर्शित केल्या जातील.रयत शिक्षण संस्थेचा उपक्रम असलेल्या RCIIF या ठिकाणी विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या …
Read More »राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्य महोत्सव
राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार
विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा बैठकीत निर्धार पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी (दि. 26) वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली. या वेळी ‘दिबां’च्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याचे सर्वानुमते ठरले. या संदर्भात कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार …
Read More »शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शेकापचे तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विलास पाटील यांनी समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या …
Read More »राजेश खन्ना आणि असरानी यांच्या मैत्रीची गोष्ट…
चित्रपटसृष्टीतील मैत्रीच्या नात्याचा रंग काही वेगळाच. राज कपूर आणि राजेंद्रकुमार यांच्यातील मैत्री कायमच चर्चेत असे. मला आठवतंय वांद्रे येथील पाली हिलवरील राजेंद्रकुमारच्या डिंपल बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये एखाद्या चित्रपटाच्या ट्रायल शोला पाऊल टाकताच राज कपूरची मोठीच फोटो फ्रेम लक्ष वेधून घेत असे…राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांचीही अशीच घट्ट मैत्री. राजेंद्रकमारचा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ’संगीत मॅरेथॉन’
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष संगीत मैफिलतर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर 75 गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉनचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) पनवेलमध्ये करण्यात आले आहे.गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य सांगीतिक कार्यक्रम पनवेलमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper