पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप हा विकासाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते प्रवेशकर्त्यांच्या स्वागतावेळी बोलत होते. उरण विधानसभा मतदारसंघात बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »Monthly Archives: October 2025
सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गायकीने कामोठे येथील दिवाळीचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावली सणाच्या मंगलमय वातावरणात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित दिवाळी संध्या या सुश्राव्य संगीत मैफलीला कामोठेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या बहारदार गायकीने श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले, ज्यामुळे कामोठे येथील दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.हा कार्यक्रम कामोठे सेक्टर 6मधील लोकनेते …
Read More »दिवाळीतील किल्ल्यांच्या प्रतिकृतींची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा, नवीन पनवेल शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि दूरदृष्टीचा वारसा युवा पिढीमध्ये रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेमुळे नवीन पनवेलमधील तरुणाईत मोठा उत्साह दिसून येत आहे.या स्पर्धेंतर्गत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी नवीन पनवेल शहरात स्पर्धकांनी …
Read More »पनवेलमध्ये सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात
पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावलीची सोनेरी पहाट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांची बरसात अशा द्विगुणित आनंदात पनवेलकर रसिकांनी मंगळवारी (दि. 21) ‘दिवाळी पहाट’चा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. निमित्त होते लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ …
Read More »भाजपकडून रानसई आदिवासीवाडीवर दिवाळी साजरी
उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 19) उरणमधील रानसई आदिवासीवाडीवर येथील बंधू-भगिनी व मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. निमित्त होते आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून आयोजित आदिवासी समाजासाठी दिवाळी साहित्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रमाचे.या वेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, माझ्या मुंबईतील मतदारसंघात …
Read More »पाली येथील ‘उबाठा’ पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करा. यातून पक्षाची ताकद आणखी वाढेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) येथे केले. ते पनवेल तालुक्यातील पाली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.भाजपच्या माध्यमातून होत …
Read More »दिवाळीत कलाविष्काराची जपणूक -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि संस्कृतीचा मिलाफ. या पार्श्वभूमीवर स्पंदन एंटरटेनमेंट तर्फे रविवारी सेक्टर 21, सिडको गार्डन, खारघर येथे दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी त्यांनी दिवाळीत समाजात आनंद, एकोपा …
Read More »पनवेलमध्ये भाजयुमोतर्फे किल्ला बांधणी स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणीपनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …
Read More »मिडलक्लास सोसायटी विविध उपक्रमांचे केंद्र बनतेय -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमिडलक्लास हौसिंग सोसायटी ही विविध उपक्रमांचे केंद्र बनत आहेत, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर दीपोत्सवाच्या उदघाटनावेळी काढले. दिवाळीच्या मंगलमय स्वागतासाठी पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते. पनवेलकरांसाठी हा सोहळा मनोरंजन, इतिहास आणि समाज एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.या दिमाखदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रांगोळी ठरली प्रदर्शनाचे आकर्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तव्ही.के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पनवेल येथील सीकेपी हॉलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या भव्य दिव्य दिमाखदार प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या उद्घाटन समारंभासाठी सीकेपी हॉलचे कार्यकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper