पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी फराळाचे साहित्य कमी दरात उपलब्ध झाल्याने नागरीकांच्या चेहर्यावर समाधन पहायला मिळते आणि त्यामुळे आम्हाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त कळंबोली येथे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाजप महिला …
Read More »Monthly Archives: October 2025
भारत को जानो ज्ञानस्पर्धा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत अंतर्गत पनवेल विभागाच्या वतीने खांदा कॉलनीत भारत को जानो या ज्ञानस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा जपणारे विविध माहितीपूर्ण स्टॉल्स आणि प्रदर्शन भरविण्यात आले.या प्रेरणादायी उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी …
Read More »पनवेल येथे खो-खो स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो स्पर्धा 14, 17, 19 वर्षे मुला-मुलींच्या गटासाठी पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आमदार …
Read More »कळंबोलीत भाजपतर्फे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळाचे साहित्य
कळंबोली ः रामप्रहर वृत्तदीपावलीचा सण जवळ आल्याने कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (दि. 12) करण्यात आला. भाजप कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, महिला …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नवागतांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तकळंबोलीत शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला असून अनेक तरुण, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष नेते जे.एम. म्हात्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल …
Read More »हिटच्या ट्रॉफिज शान असत…
अशोक सराफ व निवेदिता यांच्या अंधेरीतील घरी जाण्याचा योग कायमच सुखावह असतोच, पण त्याबरोबरच त्यांच्या घरी असलेले पुरस्कार लक्षवेधक ठरतात. ते त्यांनी आपली गुणवत्ता, मेहनत, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन यातून मिळवले आहेत. अशोक सराफ यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे …
Read More »सुकापूर येथे कलाकार क्रिकेट लीग
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तमोरया सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित कलाकार क्रिकेट लीग 2025चे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात करण्यात आले. सुकापूर येथील स्कोरर टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेला परिसरातील कलाकार आणि क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला शनिवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणार्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांचा निषेध
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 11) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.या शिबिरास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper