पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल तालुका उत्तर मंडळ आणि दिनेशदादा खानावकर युवा मंच नावडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट …
Read More »Monthly Archives: November 2025
पनवेल-करंजाडे पुलासह रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 22) काढले.पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडेदरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या …
Read More »शेकाप, ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना …
Read More »उलवेमध्ये इंटरनेट केबल सर्व्हिसचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येकाशी प्रेमाणे वागून चांगली सेवा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रीत करा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिसेचच्या उद्घाटनावेळी उलवे येथे केले.उलवे परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता नव नवीन उद्योग सुरू होत आहेत. त्यानुसार उलवे सेक्टर 6 प्लॉट नं …
Read More »सर्वांनी एकसंध राहून परिसराचा विकास करूया -लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोड : रामप्रहर वृत्तसर्वांनी एकसंध राहून सर्व प्रश्न सोडवून परिसराचा विकास करूया, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) खारकोपर येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले.पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील खारकोपर येथील अंतर्गत रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या निधीमधून करण्यात येणार आहे. हे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »चित्रपट माध्यम व व्यवसायाचा महावृक्ष
चित्रपती व्ही. शांताराम 125वी जन्मशताब्दी चित्रपटाचे जग आपण अनुभवू तसे, काही वास्तूंमध्ये प्रवेश करताच काही वेगळेपण जाणवते. त्या वास्तूच्या उभारणीतील महनीय व्यक्तीचे आजही तेथे अस्तित्व आहे असे जाणवते…परळ येथील राजकमल कलामंदिरच्या वास्तूत अनेक वर्ष मी जातो आहे, यापुढेही जाणार आहे, पण जस जसे या स्टुडिओचे प्रवेशव्दार जवळजवळ येत जाते. चित्रपती …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा
नाशिक, जळगाव व कोल्हापूर केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 12वे वर्ष आहे. या अंतर्गत राज्यातील प्राथमिक …
Read More »भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्तमाणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (दि. 22) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.या निमित्ताने विविध मान्यवरांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तप्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागातर्फे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रोग्राम कार्ड डेकोरेशन स्पर्धेचे संस्था स्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जे.बी.एस.पी. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »भाजप-महायुतीच्या प्रचाराला जोर
खोपोली : प्रतिनिधीखोपोली नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11मध्ये भाजप, शिवसेना व रिपाई महायुतीची संयुक्तरित्या प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवार विक्रम साबळे व सानिया शेख यांच्याबरोबर रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, प्रभारी सुनील घरत, खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे, शहराध्यक्ष अजय इंगुलकर, शिवसेनेचे मोहसिन शेख यांच्यासह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper