Breaking News

Yearly Archives: 2025

कामोठ्यात हळदीकुंकूसह खेळ पैठणीचा रंगला

महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य -आमदार प्रशांत ठाकूर कामोठे ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान राखला असून महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. महिलांना एकत्र आणणारे, त्यांच्यात आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथील कार्यक्रमात केले.राजमाता अहिल्याबाई सेवा …

Read More »

खोपोलीतील भाजपच्या विजयी उमेदवारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची घेतली भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्तखोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने भरीव यश संपादन केले आहे. भाजपने आठपैकी चार जागांवर विजय मिळवत महायुतीच्या 14 विजयी उमेदवारांसह नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या मताधिक्यात मोलाची भर घातली आहे. या विजयी उमेदवारांनी सोमवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत यांची …

Read More »

भगवद्गीता आपल्या संस्कृतीचा आत्मा -आमदार प्रशांत ठाकूर

स्पर्धेचे पारितोषिक वितरण; समीरा गुजर-जोशी यांचे प्रकट व्याख्यान पनवेल ः रामप्रहर वृत्तश्रीमद्भगवद्गीतेत केवळ धार्मिक उपदेश नाही, तर जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे. कर्तव्य, कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समतोल गीतेत दिसतो. कर्तव्य करताना फलाची अपेक्षा न ठेवणे, धैर्याने संकटांना सामोरे जाणे आणि स्वतःचा धर्म ओळखणे हे संदेश आजही तितकेच …

Read More »

रामबाग उद्यानाचा सोमवारी वर्धापन दिन सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात साकारलेल्या रामबाग या निसर्गरम्य उद्यानाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 22) श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या वेळी त्यांचा विशेष सत्कार …

Read More »

रात्रीस सिनेमाचा खेळ चाले….

रात्र ही झोपण्यासाठी असते आणि रात्री चांगली झोप लागली की दुसर्‍या दिवशी सकाळी मन ताजेतवाने, प्रफुल्लित असते आणि नवीन कामाला हुरूप येतो हे आता मुंबईसारख्या वेगवान आणि चोवीस तास कार्यरत असलेल्या शहरात जणू अर्धसत्य झाले आहे, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला लवकर झोप बघू असे सांगणे कालबाह्य झाले आहे…मुंबईच्या मल्टीप्लेक्समध्ये …

Read More »

‘उबाठा’चे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह रहिवासी भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच धर्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबोली उपशहरप्रमुख संजय भालेराव यांच्यासह लोटस सोसायटीमधील रहिवाशांनी शुक्रवारी (दि. 19) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. ़भाजपच्या पनवेल …

Read More »

गुटखा उत्पादकांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन लागले कामाला

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात गुटखा बंदी लागू असतानाही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांनी शासनाकडे कडक व प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या केलेल्या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

पनवेल मनपा निवडणूक प्रभारीपदी लोकनेते रामशेठ ठाकूर तर प्रमुखपदी आमदार महेश बालदी यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवडणूक प्रभारीपदी तर आमदार महेश बालदी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आपल्या संघटन कौशल्याने भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष …

Read More »

शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील अध्यक्ष असलेल्या संस्थेची शाळा बेकायदा

पुरुषोत्तम भोईर, मुख्याध्यापिका रूपा शेट्टी यांच्यावरही गुन्हा दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तआशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचे अध्यक्ष बाळाराम पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भोईर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रूपा जिवन शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा शाळा सुरू करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आणि शासनाची गंभीर फसवणूक …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन

कळंबोली ः रामप्रहर वृत्तजनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी कटीबद्ध होऊयात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.भाजपचे कळंबोलीतील युवा नेते अमर ठाकूर यांनी आणि महिला मोर्चाच्या कळंबोली शहर सरचिटणीस सरस्वती काथारा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयांचे उद्घाटन …

Read More »