Breaking News

Yearly Archives: 2025

लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची घेतली भेट

‘दिबां’च्या नावासाठी सदैव पाठीशी! पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात मंगळवारी (दि.16) लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगडचे माजी खासदार तथा लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते …

Read More »

नागरिकांच्या सुविधांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोठे योगदान -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल मतदार संघातील नागरिकांना सुविधा पुरवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी रविवारी नेरे महालक्ष्मी नगर येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.नेरे येथील महालक्ष्मीनगरमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून …

Read More »

पंतप्रधान मोदी प्रत्येक घटकाचा विचार करतात -प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशातील प्रत्येकाचे जीवन सुखमय झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. एक माता जशी तिच्या कुटुंबाचा विचार करते, त्याचप्रमाणे कुटुंबप्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान प्रत्येक घटकाचा विचार करतात, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये यंत्रसामुग्री वाटपावेळी केले.पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या …

Read More »

पनवेलमध्ये विकासाची गंगा अविरत सुरू राहील -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

महापालिका क्षेत्रात 325 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे …

Read More »

शेकाप, शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी व इतर मान्यवरांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तयेऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभामतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद तसेच पोयंजे पंचायत समिती गणातील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …

Read More »

पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल येथील कच्छ युवक संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणार्‍या रक्तदान चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि. 14) पार पडला. संजय जैन मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे 102वे रक्तदान शिबिर लोकसहभागातून यशस्वी झाले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.मिडलक्लास हौसिंग …

Read More »

दे मार घे मार…. पब्लिक खुश, थिएटर हाऊसफुल्ल!

पुष्पा, कांतारा, अ‍ॅनिमल, पठाण, पुष्पा 2, धुरंदर…. हातापायाने भरपूर उलटसुलट मारामारी झाली रे झाली की आधुनिक, अत्याधुनिक शस्त्रांचा भरपूर वापर, गैरवापर, त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीच मारधाड आणखी कडक. जोरदार, मारणारा आणि मार खाणारा यांची क्षमता एकदमच भारी. न थकणारी. पिक्चरचे भारी बजेट ठरवतानाच त्यात जमिनीवरील, हवेतील, कधी …

Read More »

मानसिक आरोग्यासाठीही खेळ महत्त्वपूर्ण -माजी सभागृहनेते परेश ठाकूर

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तखेळ केवळ शारीरिक तंदुरूस्तीसाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीदेखील महत्त्वाचा आहे. खेळामुळे व्यक्तीमत्त्व विकास साधला जातो. यातून आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधीही प्राप्त होतात, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले.राज्य क्रीडा व …

Read More »

पत्रकार संघाचे लोणवळ्यातील विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपेल -लोकनेते रामशेठ ठाकूर

लोणावळा : प्रतिनिधीबातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी.गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पायाभरणी समारंभात दिल्या. 20 …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल विधानसभा मतदारसंघात उर्वरित लाभार्थ्यांना घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप सुरू पनवेल : रामप्रहर वृत्तसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण, प्रभावी आणि समाजाभिमुख योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची नवी …

Read More »