पनवेल ः वार्ताहरलोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंबोली सेक्टर 17 येथे दैवत टॅक्सी स्टँड या नावाने टॅक्सीसेवा चालू करण्यात आली आहे. या स्टँडचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, माजी …
Read More »Yearly Archives: 2025
नायक नहीं, खलनायक ; हू मै…चा पुढचा भाग
नाना पाटेकर खलनायक म्हणून पहायला आवडले असते ना? त्याचं व्यक्तिमत्व, रोखून बघणे, रोखठोक बोलणे अशा भूमिकेला एकदम साजेसे. अहो, निर्माता व दिग्दर्शक सुभाष घईने त्याचीच निवड केली होती. सौदागर (1991) यशानंतर सुभाष घईने वेगळ्या प्रवाहातील (तरी व्यावसायिक. उगाच पैसे कशाला खर्च करा. चित्रपट निर्मितीतील पैसा वसूल झालाच पाहिजे.) असा खलनायक …
Read More »विखुरलेल्या पाखरांची तब्बल 38 वर्षांनंतर भेट!
दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात, जुन्या आठवणींना उजाळा विटा ः प्रतिनिधीकिती सुंदर असतो ना तो क्षण जेव्हा शालेय वयातील मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येतात… वेगवेगळ्या वाटांवर चाललेली ही पाखरं पुन्हा एकदा एकत्र गोळा झाली आणि मनात दडून बसलेल्या आठवणींना एक नवा श्वास मिळाला… निमित्त होते सांगली जिल्ह्यातील माहुली येथील महात्मा …
Read More »पनवेल शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया -आमदार प्रशांत ठाकूर
पर्यावरण दिनी महापालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण पनवेल : रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने एक लक्ष वृक्षारोपणासाठी उचललेले पाऊल हे निश्चितच अभिनंदनीय व पनवेलच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. त्यामुळे पनवेल शहर अधिकाअधिक सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपण नागरिकांनीही कटिबद्ध व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.पनवेल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण
द्वारकाशारदापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराजांनी दिले आशीर्वाद विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन, समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) वयाची 74 वर्षे पूर्ण करत 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या विशेष समयी सामाजिक, शैक्षणिक, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाजकल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे अमृतमयी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकारांशी संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी (दि.31) पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली आणि आपल्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील …
Read More »उलवे येथे रायगड जिल्हा बॅडमिंटनचॅम्पियनशिप आणि निवड चाचणी
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि योनेक्स सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे उदघाटन बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 2 जून रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने अमृत महोत्सव वर्षनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येणार असून त्यातील एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरू करण्यात …
Read More »अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये शिवमहाआरती
पनवेल : रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरात भव्य शिवमहाआरतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते महाआरती झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भगवान शंकराची आराधना करण्यासाठी या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper