Breaking News

Yearly Archives: 2025

हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळ्याला प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात शनिवारी (दि. 31) भव्य प्रारंभ झाला.खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या महोत्सवाला …

Read More »

कला जोपासा, किर्तीवंत व्हाल -लोकनेते रामशेठ ठाकूर

अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप पनवेल ः रामप्रहर वृत्तनृत्य, गायन, अभिनय अशा विविध कलांपैकी कोणतीही कला जर जोपासली, तर तुम्ही नक्की किर्तीवंत व्हाल. कलेमध्ये यश मिळावयचे असेल तर त्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 30) केले.पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी …

Read More »

पनवेलमध्ये शनिवारपासून भव्य कीर्तन महोत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतवाणीच्या गोडव्याने अर्थात कीर्तन महोत्सवातून होणार …

Read More »

कळंबोलीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युवा प्रेरणा संवाद

महापुरुषांचे गुण अंगीकारल्यास जीवनाचे सार्थक होईल -आमदार पडळकर पनवेल : रामप्रहर वृत्तमहापुरुषांचा एक जरी गुण आपण अंगीकरण केल्यास आपले जीवन सार्थकी लागेल, असे प्रतिपादन जत मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कळंबोलीमध्ये आयोजित केलेया युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात केले तसेच 31 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून पनवेलमध्ये भव्य ’कीर्तन महोत्सव’

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74 वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव …

Read More »

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे महिला मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्तचारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.अखंड परिश्रम, जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोमसाप’तर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन

कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार, अभीष्टचिंतन सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन 1 जून रोजी करण्यात आले आहे.पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयाच्या …

Read More »

उरणमधील कळंबुसरेला वादळी पावसाचा तडाखा

आमदार महेश बालदी यांच्याकडून पाहणी आणि मदत उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील कळंबुसरे गावात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 26) तातडीने गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी गरजूंना तातडीची आर्थिक मदतही दिली.आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून लोकांना …

Read More »

कोपर स्मशानभूमी तोडक कारवाईला जनआंदोलनातून प्रखर विरोध

सिडको रिकाम्या हाती माघारी; आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तदोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरागत असलेल्या उलवे नोडमधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे सोमवारी (दि. 26) रिकाम्या हाती परतावे लागले. पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर …

Read More »

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसुधारकाची भूमिका बजावत अनेक पातळ्यांवर काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनीमध्ये भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानावेळी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भाजपने 21 ते 31 मे या कालावधीत ’सामाजिक पर्व’ …

Read More »