भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तकार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 308 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3पर्यंत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. …
Read More »Yearly Archives: 2025
पनवेल महापालिका क्षेत्रात 308 कोटींच्या विकासकामांचे सोमवारी भूमिपूजन व लोकार्पण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तकार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 308 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3पर्यंत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. …
Read More »विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अधिकाधिक वाव मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक जागृत व्हावी आणि विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते कामोठे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बोलत …
Read More »शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन
पोलादपूर, श्रीवर्धन : प्रतिनिधी, बातमीदारमहाराष्ट्र राज्याचे रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्याप्रती आक्षेपार्ह व सत्यता सिध्द न झालेला व्हिडिओ शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पोलादपूर तालुका शिवसेना आणि युवासेनातर्फे जाहीर निषेध नोंदविला. दरम्यान, श्रीवर्धन शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे गटाच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून नितळस गावात रस्त्यांच्या कामांना सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नितळस गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून सुमारे 30 लाख रुपयांच्या निधीमधून अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भुमीपूजन भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.11) झाले.दरम्यान काही दिवसांपुर्वी विरोधकांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी रस्त्याच्या कामाचे भुमपूजन केले होते. याबाबत दिनेश खानावकर …
Read More »हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या चमूला सात पारितोषिके
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 64वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ठाणे केंद्रावर झाली. या स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सारिका ढेरंगे लिखित आणि अभिजित झुंझारराव दिग्दर्शित सादर झालेल्या नारायणी या दोन अंकी नाटकाला सात पारितोषिक प्राप्त झाली आहेत.स्पर्धा डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी …
Read More »‘दिबां’च्या विमानतळ नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक
सीएम लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार -आमदार प्रशांत ठाकूर नागपूर ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव दिले जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 10) नागपूर येथे भेट घेत चर्चा केली. लोकनेते दि.बा. पाटील विमानतळ नामकरणासंदर्भात …
Read More »शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री तत्काळ बंद करावी
– आमदार प्रशांत ठाकूर यांची हिवाळी अधिवेशनात मागणी– कडक कारवाईचे निर्देश; वेळ पडल्यास कायद्यात बदल करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नियमांनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री …
Read More »चिंध्रण ग्रामपंचायतीमधील ‘उबाठा’, शेकापचे ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तचिंध्रण विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसला असून भाजपने या विभागात आपली घोडदौड अधिक वेगवान केली आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे कुटुंबीय आणि शेकापचे माजी सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करून चिंध्रण परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवून आणला आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाले …
Read More »खांदा कॉलनीत महिलांसाठी खेळ पैठणीचा
पनवेल : रामप्रहर वृत्तखांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी रविवारी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेला हा सोहळा बेलेजा बँक्वेट हॉलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper