साहित्य हे केवळ मनाचे रंजन करणारे साधन नाही, तर ते समाजाच्या काळजावर उमटलेला सत्याचा ठसा असते. अशा ठशांपैकी एक जळजळीत आणि अस्वस्थ करणारा ठसा म्हणजेच सचिन अवघडे यांची कादंबरी ‘फक्कड’. ही केवळ एका पात्राची कथा नाही; ती आहे हजारो-लाखो उपेक्षितांच्या कष्टी, खडतर, आणि उपेक्षित आयुष्याची सामूहिक वहिवाट. ‘फक्कड’ या एका …
Read More »Yearly Archives: 2025
राज खोसला जन्मशताब्दीनिमित्त…
हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक राज खोसला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक अष्टपैलू दिग्दर्शक. 31 मे 1935 ही त्यांची जन्म तारीख. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असून यानिमित्त दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सी.आय.डी., मेरा गाव मेरा देश, बम्बई का बाबू या चित्रपटांच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात …
Read More »मच्छीमार बांधवांना विविध सवलती मिळणार -मंत्री नितेश राणे
उरण : वार्ताहरशेतकर्यांना ज्या ज्या सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सर्वच्या सर्व सवलती मच्छीमार बांधवांना मिळणार आहेत. या अनुषंगाने शंभर टक्के पूर्तता होण्यासाठी मी व माझे खाते प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. ते करंजा येथील सभेत बोलत होते.मस्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याबद्दल कॅबिनेट …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त कीर्तन महोत्सव
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पनवेल : प्रतिनिधीसामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने 31 मे ते 2 जूनपर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस कीर्तन महोत्सव …
Read More »भाजप बूथ अध्यक्षांचा सन्मान, नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्तआपल्या देशाच्या अस्मितेवर प्रहार करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्यांना क्षमा करायची नाही अशी भूमिका घेणारे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे याचा अभिमान आहे, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात काढले. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी भाजपचा झेंडा दिमाखात फडकत …
Read More »तळोजा एमआयडीसीतील प्रदुषणामुळे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करावे
आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रासायनिक आणि मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांच्यासाठी नवीन झोन तयार करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिमेष ओझेंसह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पक्षात सवागत केले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची अंगभूत जाणीव -लोकनेते रामशेठ ठाकूर
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) येथे केले.पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पक्ष श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क …
Read More »भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तरोहिंजन, घोट, कोयनावेळे आणि खुटुकबंधन या गावातील नागरिकांना भेडसावणार्या विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित गावातील समस्या महानगरपालिका अधिकार्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या समस्या लवकरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper