उरण : रामप्रहर वृत्तउरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील फेर्यांमध्ये वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार महेश बालदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उरण परिसरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यावसायिक यांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार महेश बालदी यांची मागणी व सातत्यपूर्ण …
Read More »Yearly Archives: 2025
पुण्याच्या बरड एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
’गौरव रंगभूमीचा’ पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे सन्मानित पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या …
Read More »शिक्षणासारखे दुसरे पवित्र कार्य नाही -आमदार प्रशांत ठाकूर
पाले खुर्द जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तजेव्हा शिक्षणासाठी एखादी वास्तू उभी राहते, तेव्हा त्यातून केवळ इमारत उभी राहत नाही, तर पिढ्यान् पिढ्या सुशिक्षित होऊन तेथील सर्वांगीण उत्कर्षाची नवी दिशा निश्चित केली जाते. म्हणूनच शिक्षण देण्यासारखे दुसरे पवित्र कार्य नाही, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हिट्स डे उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांची पहिली फेरी (हिट्स डे) 6 व 7 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट देत …
Read More »विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत होण्यासाठी प्रयत्न
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः रामप्रहर वृत्तशासन संवेदनशील असल्याने ते जनतेपर्यंत पोहचून सेवा देते. प्राण्यांच्या बाबतीतही संवेदनशील असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे झिरो रेबीज निर्मूलन अभियान कौतुकास्पद आहे. अशा विविध सुविधांच्या माध्यमातून पनवेल अद्ययावत नगर होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले.पनवेल महापालिका …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात पॅरेंट स्पोर्ट्स मीट
खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 7) पॅरेंट स्पोर्ट्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.स्पोर्ट्स मीटचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्कूल कमिटी मेंबर …
Read More »काही पुरस्कार मानाचे, तर काही शोभेचे (तेही हवेत)
वर्ष 2025 संपता संपता मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय सकारात्मक चांगली बातमी आली. पणजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच …
Read More »सातारा येथे कै. मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर स्मृती व्याख्यानमाला
बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनी केली -अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार सातारा : रामप्रहर वृत्तमहात्मा ज्योतिराव फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक आणि क्रांतिकारी म्हणून गौरविले गेले. बहुजन समाजाच्या प्रबोधनाची पायाभरणी महात्मा फुलेंनीच केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सातारा येथे कै. …
Read More »महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतुलनीय -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना काढले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल शहरातील पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, …
Read More »कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक… उत्सुकता शिगेला
पनवेल : रामप्रहर वृत्तबाराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असून यंदाचा बहुमानाचा राज्यस्तरीय अटल करंडक कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.महाअंतिम फेरीच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी वसंतराव नाईक विज्ञान संस्था नागपूरची एकांकिका ’वि.प्र’, मुलुंड वाणिज्य विद्यालय ’स्वातंत्र्य सौभाग्य’, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper