अर्चना ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटनपनवेल : रामप्रहर वृत्तगुढीपाडवा सणानिमित्त पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये हातमाग आणि यंत्रमाग कापडांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) झाले.भाऊराया हॉन्डलुमच्या संयोजनातून 22 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन गोखले हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री …
Read More »Yearly Archives: 2025
कल्पतरु सोसायटीमध्ये आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील कल्पतरु सोसायटीमध्ये डॉक्टर के.सी डायग्नॉस्टीकच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.23) करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.या वेळी परेश ठाकूर यांनी आरोग्य तपासणी केली तसेच कोरोना काळानंतर नागरीक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधीक सतर्क झाले असून …
Read More »महिलांसाठी आई एकविरा दर्शन सहल
पनवेल : रामप्रहर वृत्तआई एकविरा दर्शन या महिलांसाठी एकदिवसीय मोफत सहलीचे आयोजन भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सहलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.23) झाला. त्यांनी महिलांना शुभेच्छा देत केदार भगत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार …
Read More »सहकार भारतीतर्फे महिलांचा सन्मान
वर्षा ठाकूर, वैशाली आवाडेंची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तसहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.22) आयोजित केला होता. या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुखउपस्थिती …
Read More »पनवेलसह राज्यात इमारत स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार -आमदार प्रवीण दरेकर
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे, आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि.23) येथे व्यक्त केले.लोकप्रिय …
Read More »‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात -कपिल पाटील
डोंबिवली : रामप्रहर वृत्त लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, याची कार्यवाही केंद्रात अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली. …
Read More »जमीर 50 वर्ष; तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी!
साहिर लुधियानवी यांच्या चित्रपट गीतांमधील आशयाची, कसदारपणाची कायमच चर्चा होत असते. चित्रपटासाठीच्या गीतलेखनात पूर्वीच्या काळातील अनेकांनी उत्तम दर्जा व सातत्य कायम ठेवले. याच कारण त्यांची अफाट प्रतिभा, हिंदी व उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, गीत संगीताची जाण असलेले पटकथाकार, निर्माते, दिग्दर्शक व कलाकार, त्या काळात प्रत्येक गाण्यावर होत असलेली दीर्घकाळ सिटींग, …
Read More »बीसीटी महाविद्यालयात राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शास्त्रार्थ या आशयाखाली राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा 21 ते 23 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गोवा, बंगळुरू, चेन्नई, नागपूरसारख्या देशभरातील विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत …
Read More »खारघर मृत्यू प्रकरण; जबाबदार आयोजक संस्थेवर कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधीमंडळाच्या अधिवेशनात आक्रमक मागणी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तखारघरमधील इज्तिमाच्या कार्यक्रमाला आलेल्या रेहान शेख व फैजान शेखने शिवकुमार शर्मा या युवकाला जीवघेणी मारहाण केली आणि या हल्ल्यात शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव गमवायला लागला. या क्रूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकाराला जबाबदार असलेल्या …
Read More »मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल करत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी केली. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे उत्तर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper