Breaking News

Yearly Archives: 2025

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी व सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या …

Read More »

12व्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याचे उद्घाटन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध …

Read More »

शिवाजीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह मान्यवरांनी घेतले दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील देवसागर साधक समाज श्री स.स. बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते दत्त जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी भेट …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारपासून 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

नाट्य-सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची जमणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या 12व्या स्पर्धेची …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एड्स निर्मूलन सप्ताहानिमित्त पनवेलमध्ये रॅलीचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तएड्सची लागण झालेल्या व्यक्तीलाही समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी एड्स निर्मूलन सप्ताहाच्या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजीत केलेल्या रॅलीच्या शुभारंभावेळी केले.कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्थेच्या लाईफ लाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज, डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी 35 लाख रुपयांची देणगी

पनवेल ः रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन विद्यासंकुलांना त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण 35 लाख रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी …

Read More »

शेकापचे नकुल जोशी भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला असून पडघे येथील शेकापचे पनवेल महानगर जिल्हा सहसचिव आणि माजी सरपंच नकुल जोशी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोशी यांना भाजपची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी …

Read More »

बिग बॉस 19 फिनालेमध्ये खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो असलेल्या बिग बॉस 19 सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग …

Read More »

पनवेल बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची घेतली भेट

वकिलांसाठी एकोप्याने काम करण्याच्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल बार असोसिएशनने सर्व सदस्यांच्या हिताला प्राधान्य देत एकोप्याने काम करावे आणि वकिलांसाठी अधिकाधिक सुविधांचा विस्तार करावा, अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीला दिल्या.पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी रत्नदीप पाटील, उपाध्यक्षपदी सचिन म्हात्रे, सचिवपदी अ‍ॅड. …

Read More »