Breaking News

Yearly Archives: 2025

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या संघाने पटकावले.उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय …

Read More »

पनवेल पंचायत समितीची आमसभा

नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश पनवेल: रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीची सन 2024-25ची आमसभा शुक्रवारी (दि. ७) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहअध्यक्षतेखाली ही आमसभा झाली.या आमसभेत नागरिकांच्या समस्या, तक्रारींना प्राधान्य देत संपर्क, उत्तर …

Read More »

भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्या -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 6) झाली. या वेळी त्यांनी उरण मतदारसंघात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेत या मोहिमेला अधिक गती …

Read More »

नमो चषक अंतर्गत शनिवारी कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत शनिवारी (दि. 8) सायंकाळी 4 वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे असणार आहेत.कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ …

Read More »

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि मुलांवर त्यांनी उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी आहेत. आमदार म्हणून काम करीत असताना प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही. त्यामुळे ते सद्गुणी …

Read More »

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या अभियानात सदस्य नोंदणीचा वेग वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.अलिबागजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य समाज सभागृहात गुरुवारी (दि. 6) भाजप सदस्य नोंदणी महाअभियान अंतर्गत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी काम करत असतात. या भागाचा विकास झाला आहे तो त्यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नातूनच, कारण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत आहे. म्हणूनच त्यांनी ते करून दाखवले. यामुळे उलवे नोडमध्ये उभारण्यात येणार्‍या शिवसृष्टीच्या अनुषंगाने येथील मैदान लोकनेते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने होणार्‍या अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडीसाठी निधीमंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.5) झाले.पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोकरपाडा येथे अंगणवाडी …

Read More »

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 06 ते …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई येथे झालेल्या भाजप संघटन पर्व प्रदेश प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणार्‍या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. त्यानुसार पनवेल विधानसभेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.मागील महिन्यात शिर्डीमध्ये भाजप प्रदेशचा मेळावा संपन्न …

Read More »