Breaking News

Yearly Archives: 2025

आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरणचा विकास -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहरउरणमधील सर्व नागरिकांना माहीत आहे की, आपल्या हक्काचा माणूस आमदार महेश बालदी आहे. सर्वांना ते सहकार्य करतात. 15 वर्षांपूर्वीचे उरण आणि आताचे उरण आपण पाहतो तेव्हा येथील विकास हा त्यांच्याच नेतृत्वाखाली झाला आहे हे कुणीही नाकारू शकत नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल विधानसभा मतदारसंघात 4250 महिलांना घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तसर्वसामान्य माणसाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व बहिणींनी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे, स्वयंरोजगाराच्या …

Read More »

विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल -आमदार महेश बालदी

उरण मोरा येथे भाजप महायुतीची प्रचारसभा उरण : रामप्रहर वृत्तउरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील मोरा गावात भाजप महायुतीतर्फे आयोजित भव्य प्रचारसभा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कोळी समाजाचा अभूतपूर्व सहभाग, महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणाईची जोशपूर्ण उपस्थिती पाहता …

Read More »

खोपोलीच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जाहीर सभेत ग्वाही खोपोली : प्रतिनिधीखोपोली शहर हे मिनी भारत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सलोख्याने एकत्रितपणे राहत आहेत, शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत. निश्चित महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर या शहराच्या विकासाबाबत शंभर टक्के खात्री देतो, अगदी वेळ पडल्यास येथील नगराध्यक्षाला घेऊन मुख्यमंत्री …

Read More »

एका बाजूला चुपके चुपके दुसर्‍या बाजूला राजा जानी

धर्मेंद्र हा कधीच न संपणारा विषय. साठच्या दशकातील कृष्ण धवल अर्थात ब्लँक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटातील धर्मेंद्र (दिल भी तेरा हम भी तेरे, बंदीनी, देवर, खामोशी, अनपढ, हकिकत वगैरे)सत्तरच्या दशकातील मारधाड, ऍक्शन हिरो (यादो की बारात, बदले की आग, राम बलराम इत्यादी)प्रणय, विनोद, मारधाड, डायलॉगबाजी (शोले, प्रतिज्ञा, द बर्निग ट्रेन, शालिमार …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी खोपोली, कर्जत व उरणमध्ये सभा

खोपोली : प्रतिनिधीनगरपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रविवारी (दि.30) खोपोलीत सभा आयोजित केली आहे.समाज मंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील प्रांगणात दुपारी 3 वाजता या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज कार्यकर्त्यांच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम

चार हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या चार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा महाडमध्ये प्रचार दौरा

महाड ः प्रतिनिधीभाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 28) सकाळी महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप कार्यालयाला भेट देत उमेदवारांना मार्गदर्शन केले तसेच प्रभाग क्रमांक 7, 8 व 9मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली असून या …

Read More »

शेकापचे ज्येष्ठ नेते गणेश शेळके, आशुतोष शेळके यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तसर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच विकासकामांसाठी भाजपच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले, तर पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभा राहील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईतील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश शेळके, आशुतोष शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी दिली.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे 12वे पर्व; महाअंतिम फेरी पनवेलमध्ये

ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने होणार सन्मान;सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार मांदियाळी पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या 12व्या पर्वाचे यंदा आयोजन करण्यात आले असून महाअंतिम फेरी पनवेलमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या …

Read More »