पनवेल ः रामप्रहर वृत्तविरोधकांना जात, धर्म, भाषा, पंथ याच्या पलीकडे काहीच दिसत नाही, पण आमचे प्रेम हे येथील मातीशी आहे. आपल्याला उरणचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सगळ्या समाजांच्या बंधू-भगिनींना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून जे जे येथे करता येईल ते करण्याची कटीबद्धता आमची आहे, असे प्रतिपादन …
Read More »Yearly Archives: 2025
कर्जतमध्ये नवीन रेल्वेपुलासाठी पाठपुरावा करणार -मंत्री आशिष शेलार
कर्जत ः प्रतिनिधीकर्जतच्या चारफाटा येथे वाहतूक कोंडी होते. ती सुटावी म्हणून रेल्वेच्या नवीन पुलाची आवश्यकता आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करीन. त्याचप्रमाणे कर्जतला फार मोठा सांस्कृतिक वारसा असून अनेक कलाकार या भागातून पुढे आले आहेत. म्हणूनच या भूमीत राम गणेश गडकरी नाट्यगृह उभारले जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिकमंत्री तथा भाजपचे रायगड …
Read More »देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले
आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्तभारताचे संविधान जगात अद्भूत आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.संविधान गौरव दिन आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा : रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी सध्या सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन बुधवारी (दि. 26) भाजपचे नवीन …
Read More »कर्जतमध्ये महायुतीच्या संकल्पनामा व वचननाम्याचे प्रकाशन
कर्जत ः प्रतिनिधीकर्जत नगर परिषद निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाणार्या शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीच्या संकल्पनामा आणि वचननाम्याचे प्रकाशन मंगळवारी (दि. 25) पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी व …
Read More »माथेरानच्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार -मंत्री शंभूराज देसाई
माथेरान ः प्रतिनिधीमाथेरान हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथील पर्यटन वाढावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील तसेच त्याकरिता लागेल तेवढा निधी आम्ही देऊ, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी (दि. 25) येथे दिली. ते भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्ष महायुतीच्या जाहीर सभेत बोलत होते.माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या …
Read More »धाकटा खांदा येथे ड्रेनेज लाईन कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14, धाकटा खांदा येथे अमृत (2.0) योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 25) करण्यात आला. माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून हे काम होत आहे.आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »कामोठे येथे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सिग्नलचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे परिसरात नागरीकरण वेगाने होत असल्याने ते विकासात्मक असावे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करीत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे सिग्नलच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.पनवेल महापालिका हद्दीतील कामोठ्यामध्ये भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिग्नल …
Read More »अनेक विकासाची कामे आपल्या परिसरात होतील -अरुणशेठ भगत
चिखले येथे तीन कोटींच्या कामांचे भूमिपूजन आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनात पार्टी ही दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे. त्यामुळे येणार्या काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे आपल्या परिसरार होतील, अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी चिखले येथे सुमारे तीन कोटी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीतून आदई गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील आदई गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि.24) झाले.पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागुन नागरीकांना दिलासा देण्याचे काम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper