पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला असून, केळवणे जिल्हा परिषद गट क्रमांक 8 मधून मंगेश रामचंद्र वाकडीकर, केळवणे पंचायत समिती …
Read More »Monthly Archives: January 2026
पनवेल महापालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या एकूण 59 उमेदवारांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेवर भक्कम सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.25) नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांची …
Read More »‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील एक तर मॅकडोनाल्डमध्ये जातात, तर काही जण रांगेत उभे राहून आरामचा वडापाव खातात. ग्लोबल युगातील या डिजिटल पिढीला सांगावेसे वाटते, आपण वडापाव खाताय ते कॅपिटल चित्रपटगृहाबाहेर उभे राहून खाताय. चित्रपट रसिकांच्या मागील अनेक पिढ्यांना हे …
Read More »रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगडचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल, तर शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण …
Read More »द्रोणागिरी महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट
उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष होते. तब्बल दहा दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगले.या महोत्सवाला बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक …
Read More »पनवेलमध्ये शेकापला धक्का!
दुंदरे येथील उसाटकर कुटुंबियांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दुंदरे येथील गुरूनाथ रामदास उसाटकर, बारक्या नामदेव उसाटकर, विनायक रामदास उसाटकर, आशीर्वाद गुरूनाथ उसाटकर तसेच सिद्धेश तुळशीराम उसाटकर यांनी त्यांच्या अनेक …
Read More »ढोल-ताशांच्या गजरात भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकांसाठी भाजपच्या वतीने उमेदवारांनी बुधवारी (दि.21) जल्लोषात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोंबडभुजे येथे मच्छीमार सहकारी संस्थेचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमासेमारी करणार्या कष्टकरी बांधवांना सरकारचे आणि कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असून नांदाई माता मच्छीमार सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे हे कवच आता स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोंबडभुजे येथे केले.कोंबडभुजे येथे नव्याने नांदाई माता मच्छीमार वि.का. सहकारी संस्था स्थापन झाली आहे. …
Read More »रायगड जि.प., पनवेल पं.स. निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येत्या यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 20) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …
Read More »पनवेलच्या सुकापूरमध्ये लाडकी बहीण मेळावा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलजवळील सुकापूर येथे एकता मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेला लाडकी बहीण मेळावा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. या मेळाव्याला कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper