पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची महायुती पनवेलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. पनवेलचा विकास महायुतीने मोठ्या प्रमाणात केला असून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणार्या काळातही अनेक महत्त्वाची विकासकामे नियोजित असून त्यासाठी महायुती सज्ज आहे, असा विश्वास माजी …
Read More »Monthly Archives: January 2026
पनवेल महापालिकेत विकासाची गंगा -केंद्रीय मंत्री रामदास आठवले
कामोठे ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे पनवेलचा बुलंद आवाज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेत विकासाची गंगा आणली आहे. आमच्या रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे विकासकामांचा प्रवाह अशाच पद्धतीने सुरू राहणार असून येणार्या 15 तारखेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या सर्व उमेदवारांना …
Read More »महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -मंत्री शिवेंद्रराजे भोसले
कळंबोली ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेत भक्कम अशी महायुती झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे आपले तिन्ही नेते खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुती हा एकच पर्याय असून विरोधात कुणी काय बोलतोय, काय करतोय याकडे लक्ष न देता येथील परिसराच्या अविरत विकासासाठी कमळ, धनुष्यबाण आणि …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 2मध्ये महायुतीची रॅली
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाने कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता पनवेल महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात विकासकामे करून दाखवली आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधला असून विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी येत्या 15 तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना …
Read More »पनवेल प्रभाग 19मध्ये महायुतीची प्रचार रॅली; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या या प्रभागात आतापर्यंत झालेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांकडून महायुतीला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या प्रभागातील चार उमेदवारांपैकी दर्शना भोईर आणि …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कळंबोलीत साधणार संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महायुतीने प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. 12) दुपारी 3 वाजता कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधत व्हिजन मांडणार आहेत. पनवेल मनपा मैदान, भूमी गार्डेनियासमोर, सेक्टर 19, प्लॉट सी/2 कळंबोली या …
Read More »आर.के. फिल्मचे पुनरुज्जीवन
गोष्ट व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाची तुम्हालाही माहित्येय आज आपण सोशल मिडियाच्या युगात जगतोय… एका क्लिकवर जगभरातील अनेक भाषेतील माहिती उपलब्ध होतेय आणि मनोरंजन होतेय…एक साधं उदाहरण घ्या, पन्नास वर्षांपूर्वी घरात दूरध्वनी असणं हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. आज हातोहाती मोबाईल फोन आहे. आज खरोखरच दुनिया मेरी मुठ्ठी मे आहे. मोबाईल …
Read More »तळोजा परिसराचा विकास आणि वैभव अधिक उंचावण्यासाठी महायुती कटिबद्ध
प्रभाग 3मध्ये प्रचार दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद तळोजा : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. प्रभाग क्रमांक 3मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तळोजा परिसरातील ओवे येथे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते …
Read More »पक्षविरोधी कारवाई : आरपीआयच्या नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन
सात जणांना कारणे दाखवा नोटीस पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक पक्षाचा आदेश न मानणे, पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षशिस्त मोडणे, संघटनात्मक कामकाजास बाधा निर्माण करणे, निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, पत्रकार परिषद घेऊन जिल्हा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधाने करणे तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेणे या …
Read More »महायुतीला विकासकामांची पावती जनताच देईल -आमदार प्रशांत ठाकूर
प्रभाग 14मध्ये रॅली पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप महायुती केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे. दुसरीकडे विरोधकांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही व्हिजन नसून महायुतीला हरवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून ते राजकारण करत आहेत, परंतु आम्ही केलेल्या विकासकामांची पावती जनताच देईल आणि या जोरावर महायुती पनवेल महापालिका निवडणुकीत मोठे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper