पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकास हे व्हिजन घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती खारघरसह संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विकासाची गंगा पोहचवत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य आणि पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागली आहेत, मात्र ज्यांना केवळ पदे हवी आहेत आणि ज्यांना पदाशिवाय काहीच दिसत नाही, …
Read More »Monthly Archives: January 2026
भविष्यातही विकासकामांचा वेग कायम राहील -लोकनेते रामशेठ ठाकूर
खारघर ः रामप्रहर वृत्तखारघर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. नागरिकांना भेडसावणार्या समस्या सोडवण्याचा ठाम दृष्टिकोन समोर ठेवून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विकासकामांचा हा वेग असाच कायम राहील, अशी ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघरमध्ये प्रचारावेळी दिली.पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा …
Read More »महायुतीच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्या बैठका
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका निवडणुकीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल येथे प्रभाग क्रमांक 4 ते 16मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 8) बैठका झाल्या.या बैठकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे …
Read More »पनवेल महापालिकेवर महायुतीचाच गुलाल उडणार -शिवसेना नेते शहाजीबापू पाटील
कळंबोली ः रामप्रहर वृत्तयेत्या 16 जानेवारीला पनवेल महापालिकेवर महायुतीचाच गुलाल उडणार असून विरोधकांचा मागमूसही उरणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी कळंबोली येथे केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. 8) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पाटील यांनी आपल्या खास शैलीत …
Read More »पनवेल मनपा प्रभाग 9मधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकापच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.प्रभाग क्रमांक 9 मधील शेकापचे खंदे …
Read More »भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील -मंत्री पंकजा मुंडे
कळंबोली ः बातमीदारमोठा उत्साह असतो, त्या ठिकाणी नेत्याच्या येण्याने नाही तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विजय मिळतो. त्यामुळे पनवेल महापालिकेत कार्यकर्त्यांच्या कष्टाने भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धनमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कळंबोली येथे केले.पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, …
Read More »पनवेलमध्ये भात खरेदीला गुरुवारपासून सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा पनवेल : रामप्रहर वृत्तशासकीय आधारभूत पनवेल भात खरेदी केंद्रावर गुरुवार (दि.8)पासून भात खरेदीला अधिकृतरित्या सुरुवात होणार असून, त्यामुळे परिसरातील भात उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर भात खरेदी सुरू व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया सुरू …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेची निवडणूक आता रंगात आली असून प्रभाग क्रमांक 2मध्ये भाजप महायुतीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 2मधील मतदार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचाराला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेे.प्रभाग क्रमांक 2मधून …
Read More »पनवेल महापालिका निवडणुकीत शेकाप, शिवसेनेला धक्का
काळुंद्रेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला दिवसेंदिवस धक्के बसत असून विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा आला असून काळुंद्रे गावातील शेकाप व शिवसेनेच्याच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.काळुंद्रे येथील शेकापचे सक्रिय कार्यकर्ते व काळुंद्रे प्रकल्पग्रस्त …
Read More »स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा
अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणापनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील कळंबोली प्रभाग क्रमांक 8 (क) मधूून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षास जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या आशयाचे पाठिंबापत्र त्यांनी मंगळवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper