Breaking News

Monthly Archives: January 2026

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा ‘षटकार’

सहा उमेदवार बिनविरोध; विरोधकांना हादरा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व येथील महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याचा …

Read More »

विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.2) कार्यकर्ता संवाद मेळावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि येथील निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ही फक्त निवडणूक नाही, तर सर्वसामान्यांचा …

Read More »