Breaking News

Yearly Archives: 2026

काँग्रेस नेत्या माया अहिरे, शेकापचे योगेश देसाई, अमोल जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

कामोठे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेकाप पदाधिकार्‍यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.भाजपच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये …

Read More »

शेकाप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा जाधव भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत तळोजा फेज-2 येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि शेकाप महिला आघाडीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीक्षा दिलीप जाधव यांनी अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास …

Read More »

कामोठे परिसरात भाजप महायुती भक्कम; प्रभाग 13मध्ये चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणार्‍या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे. विकासाचा दृष्टिकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपकडून झाली आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 13मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

गुळसुंदे परिसरात विकासकामांचा धडाका

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन रसायनी : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या निधीतून तसेच माध्यमातून गुळसुंदे ग्रामपंचायत परिसरात विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. या कामांचे लोकार्पण आणि नव्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 4) झाले.गुळसुंदे येथे दशक्रिया विधी …

Read More »

लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 4) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिबिरास भेट देत रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव …

Read More »

दिव्यांग क्रांती संघटनेचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तदिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणार्‍या दिव्यांग क्रांती संघटनेने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र संघटनेकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.पनवेल महापालिका निवडणुकीकरिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांना दिव्यांग क्रांती संघटना …

Read More »

विकासकामांच्या जोरावर महायुती पनवेल मनपा निवडणूक जिंकणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास; प्रभाग 1मध्ये प्रचाराचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तकार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे पूर्ण झाली. ही कामे जनतेपर्यंत पोहचवणे कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी आहे. विकासकामांच्या जोरावर आपण जनतेपुढे जात असून महापालिका निवडणूक …

Read More »

2026 : मल्टीप्लेक्स फोर डी, व्हीएफएक्स आणि एआयचे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (अर्थात एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ताचा वाढता प्रभाव आज आपण सोशल मीडियापासून नवीन चित्रपटापर्यत पाहतोय. कोणता फोटो खरा नि कोणता एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातील आहे हे ओळखणे एक नवीन काम झाले आहे. बाहुबली ,पुष्पा, कांतारा, बाहुबली 2, निमल, धुरंदर या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराला रसिकांची मिळालेली सुपरहिट दाद, …

Read More »

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले आहे.स्वाभिमानी …

Read More »

शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांनीही हाती घेतले ‘कमळ’ पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, …

Read More »