Breaking News

Ramprahar Reporters

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगडचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल, तर शेकाप महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण …

Read More »

द्रोणागिरी महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली भेट

उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित द्रोणागिरी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष होते. तब्बल दहा दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगले.या महोत्सवाला बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक …

Read More »

पनवेलमध्ये शेकापला धक्का!

दुंदरे येथील उसाटकर कुटुंबियांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दुंदरे येथील गुरूनाथ रामदास उसाटकर, बारक्या नामदेव उसाटकर, विनायक रामदास उसाटकर, आशीर्वाद गुरूनाथ उसाटकर तसेच सिद्धेश तुळशीराम उसाटकर यांनी त्यांच्या अनेक …

Read More »

ढोल-ताशांच्या गजरात भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकांसाठी भाजपच्या वतीने उमेदवारांनी बुधवारी (दि.21) जल्लोषात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोंबडभुजे येथे मच्छीमार सहकारी संस्थेचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमासेमारी करणार्‍या कष्टकरी बांधवांना सरकारचे आणि कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असून नांदाई माता मच्छीमार सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे हे कवच आता स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोंबडभुजे येथे केले.कोंबडभुजे येथे नव्याने नांदाई माता मच्छीमार वि.का. सहकारी संस्था स्थापन झाली आहे. …

Read More »

रायगड जि.प., पनवेल पं.स. निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येत्या यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 20) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार …

Read More »

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिवादन

उरण : वार्ताहर1984 साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली व शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी शनिवारी (दि. 17) पागोटे येथील कार्यक्रमात अभिवादन केेले.शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 1984मध्ये लढा उभारण्यात आला होता. त्या वेळी दास्तान व नवघर येथे …

Read More »

साऊथच्या पाहुण्यांनी मराठीतही खाल्ला भाव…

दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटामधील कलाकार मुंबईत आले आणि त्यांनी चक्क भाव खाल्ला असे घडलंय. तुम्हालाही माहित्येय आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे ही तर आपली संस्कृती. मग तो साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील चेहरामोहरा का ना असेना?(कॉफी शॉपमध्ये भेटूया यात आत्मियता नाही. डिहिटल पिढीतील हे फॅड जेन झी पिढीतही रूजलंय. सिधा …

Read More »

उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रवी भोईर यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहरउरण नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.उरण नगर परिषद …

Read More »

लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील

आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; वडघरमध्ये आरोग्य शिबिर पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यांचे हे महान कार्य येणार्‍या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) पनवेलमधील वडघर येथे काढले. भूमिपुत्रांचे कैवारी, लोकनेते स्व. …

Read More »