Breaking News

अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पनवेल : माऊली हरिपाठ मंडळ गव्हाण-कोपरच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत या वेळी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply