Breaking News

अलिबागेत आरोग्य शिबिरास महिला पोलिसांचा प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय व सहवेदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात मंगळवारी महिला पोलीसांकारीता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. डॉ. ओजास्विनी तांबोळी-कातेकर, डॉ. मेघा घाटे, डॉ. प्रतिभा म्हात्रे, डॉ. कीर्ती साठे, डॉ. कालिका देवकाते, डॉ. अश्विनी हुलवान, डॉ. अक्षय कोळी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. प्रज्योत पाटील यांनी महिला पोलिसांची आरोग्य तपासणी केली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply