Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद

तालुका क्रीडा संकुलात सिनियर क्रिकेट क्लब

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये तालुका क्रीडा संकुलात 40 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍यांसाठी फिटनेसच्या उद्देशाने सिनियर क्रिकेट क्लब सुरू करण्यात आले आहे. या क्लबसाठी क्रीडा संकुलात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून, क्लबच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले.

या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी क्रीडा संकुलात धनुर्विद्येचा सराव करणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा जिंकलेल्या अवनिश पाटील आणि शुभंकर कोरे यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply