उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील दिघोडे येथील भाजपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी (दि. 3) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे झाले.
जासई विभागाचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्या संकल्पनेतून हे कॅलेंडर बनवण्यात आले आहे.
या वेळी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चा उरण तालुकाध्यक्ष शेखर पाटील, दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया घरत, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पांडुरंग पाटील, युवा मोर्चा जासई विभाग अध्यक्ष निलेश बामा पाटील, खजिनदार रमेश नरेश पाटील, विंधणे पंचायत समिती अध्यक्ष मयूर पाटील, आस्मक पाटील, आशिष पाटील, मयूर घरत आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper