Breaking News

आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे मंगेश रामचंद्र पराड यांच्या झोपडीला 26 जानेवारी रोजी आग लागली होती. या आगीमध्ये मंगेश पराड यांची झोपडी व सर्व सामान जळून खाक झाले. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. यासाठी प्रभाग क्र. 17च्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी प्रयत्न केले. या वेळी जितेंद्र वाघमारे, अशोक आंबेकर, शैला आंबेकर आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply