कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पाच महिन्यांपूर्वी घालण्यात आलेले छप्पर वादळी वार्याने उडून गेले आहे. दुसरीकडे, डिकसळपासून पुढे कर्जत भागातील वीज खंडित झाली.
सरपंच सुनीता बुंधाटे यांनी दिवसभर उभे राहून शाळेची पत्रे पुन्हा इमारती वर छप्पर टाकण्यासाठी उभे राहून काम करीत होत्या; तर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कार्यरत होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper