Breaking News

कर्जतमध्ये स्व. वाजपेयी यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 16) त्यांना कर्जत शहर व तालुक्यातर्फे आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कोषाध्यक्ष विजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस सुनील गोगटे, शहर अध्यक्ष दिनेश सोलंकी, सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता, चिटणीस मिलिंद खंडागळे, मिलिंद साने, प्रशांत उगले, परशुराम म्हसे, संजीव दातार, सरस्वती चौधरी, स्नेहा गोगटे, गायत्री परांजपे, लीना गांगल आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply