Breaking News

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज, गव्हाण येथे संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, शाळा समिती सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ग्रा. पं. सदस्य विजयशेठ घरत, प्राचार्य साधना डोईफोडे, संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी, लाइफ वर्कर रवींद्र भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, आंग्लभाषा प्रमुख सागर रंधवे, द्रौपदी वर्तक, उर्मिला गोंधळी, ग्रंथपाल महेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply