Breaking News

कळंबोली भाजपतर्फे डॉक्टर, कर्मचार्यांचा सन्मान

कळंबोली : रामप्रहर वृत्त

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवासप्ताहातंर्गत भाजप कळंबोली मंडलच्या वतीने काळभैरव हॉलमधील लसीकरण केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले.

या वेळी सेवा कार्य प्रमुख केशव यादव, कळंबोली भाजप अध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, जिल्हा सचिव अशोक मोटे, सरचिटणीस दिलीप बिस्ट, कळंबोली सचिव संतोष गायकवाड, महिला अध्यक्ष मनिषा निकम, कार्यालयीन सरचिटणीस जगदिश खंडेलवाल, सरचिटणीस दुर्गा सहानी, उपाध्यक्ष संदीप भगत, आबा घुटुकड्डे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply