Breaking News

कशेडी घाटात थर्मल टेस्टींग

पोलादपूर : प्रतिनिधी
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात वाहने थांबवून थर्मल टेस्टींगची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील महसुली गाव असलेल्या कशेडी बंगला येथे आरोग्य तपासणी नाका सुरू केला आहे. या ठिकाणी थर्मल टेस्टिंग होत असून, लवकरच स्वॅबचेही नमुने घेण्यास सुरुवात होणार आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply