
पनवेल : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अधिपत्याखालील राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या झंझावात या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper