Breaking News

तक्का येथे योग दिन साजरा

पनवेल ः वार्ताहर

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंबिका कुटीरच्या सहयोगाने गोरदेज स्काय गार्डन सोसायटी, क्लब हाऊस तक्का गाव येथे आरोग्य जागृती व योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नगरसेवक अजय बहिरा, डॉ. मुकादम यांनी योगाविषयी माहिती दिली. क्लब हाऊस, गोदरेज स्काय गार्डन सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अजय बहिरा, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मुकादम आदी उपस्थित होते.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply