
पनवेल ः बंजारा समाज श्रावण महिन्यात तिज महोत्सव उत्साहात साजरा करत असतो. खारघर येथे श्री संत सेवादास बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित तिज उत्सवास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, भीमराव लोंढे, बंजारा समाजाचे आबाराव राठोर आदी.
RamPrahar – The Panvel Daily Paper