
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये उपसरपंचपदी दर्शना नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, माजी उपसरपंच रमेश सिताराम चौधरी, सदस्या निराबाई शांताराम चौधरी, मंगल गणेश उसाटकर, सदस्य किशोर आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. राठोड, पनवेल पंचायत समितीचे सदस्य राज संजय पाटील, राजेश पांडूरंग भोपी, शांताराम शंकर चौधरी, गणेश महादू उसाटकर, विष्णू गोविंद चौधरी, नवनाथ बबन पाटील, गुरुनाथ ज्ञानेश्वर भोपी, संतोष गंगाराम भोपी, संतोष गंगाराम भोपी, तुकाराम पांडूरंग चौधरी, भगवान दगडु शिनारे, संजय बळीराम जळे, नारायण दत्तु चौधरी, विकास विष्णू चौधरी, ज्ञानेश्वर पांडूरंग चौधरी आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper