श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टर्समध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांची मृत्यू झाला. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या सहा ते सात सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.
याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त केले आहेत.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper