Breaking News

पेण शिक्षण महिला समितीतर्फे शासनास एक लाखाची मदत

पेण : प्रतिनिधी – देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असताना प्रत्येक जण यथाशक्ती मदत करीत आहे. अशातच पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्ष सुहासिनी देव व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस व 50 हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत असे एकूण एक लाख रुपयांची मदत दिली आहे. पेण तहसील कार्यालयात दोन वेगवेगळे धनादेश शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी नुकतेच नायब तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply