Breaking News

पोलिसांना मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेचया प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्यातर्फे कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या कोविड योद्धा पोलिसांना खांदेश्वर पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले.

हे मास्क खासकरुन पोलिसांसाठी बनविण्यात आलेले असून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही प्रिंट करण्यात आला आहे. मास्क देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे, सुशिला घरत, जगदिश घरत, अ‍ॅड. राहुल घरत तसेच पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply