Breaking News

प्रतीक्षा चतुर्थीची…

पनवेल : जसजसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येत आहे तसतशी सर्वांच्या मनामध्ये एक हुरहूर दाटून आली आहे. बाप्पा कधी एकदा घरात विराजमान होतात अशीच भावना सर्वांच्या मनात आहे. विविध ठिकाणच्या चित्रशाळेमध्ये गणपतीच्या मूर्तीवर मूर्तिकार शेवटचा हात फिरवत आहेत. पनवेलमधील चित्रशाळेतही मूर्तिकारांची लगबग दिसून येते. मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार व तयार झालेल्या गणेशमूर्ती गणेशचतुर्थीच्या प्रतीक्षेत असलेल्या टिपल्या आहेत रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी…

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply