


पनवेल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सोमवारी जांभिवली, चावणे आणि कराडे खुर्द या ठिकाणी भेट देत उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किरण माळी, रवींद्र चिपळे, विजय मुरकुटे, प्रभाकर माळी, राजेश सोनावळे, बंडू मोडक, जनार्दन महाडिक, योगेश मुरकुटे, प्रवीण काळबागे, शिल्पा म्हात्रे, दिलीप टकले, बळीराम कोंडिलकर, कृष्णा कोंडिलकर, काळुराम माळी, कल्पेश कोंडिलकर, चावणेचे माजी सरपंच महादु निकम, मारुती पाटील, संजय पाटील, दीपक देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper