Breaking News

महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे कापडी पिशव्या वाटण्याचा संकल्प

पनवेल : वार्ताहर

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकमुक्त अभियानांतर्गत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजार कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा संकल्प केला आहे. या कापडी पिशवीचे विमोचन भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील व संजय भाऊ कौडागे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष राजेंद्र साबळेही उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply