
पनवेल ः ’मी नव मतदार, विकासाचा भागीदार’ या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी विभागाच्या वतीने भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान मिस्डकॉल देऊन करताना प्रभाग समिती सभापती संजय भोपी, प्रभाग 15 अध्यक्ष शांताराम महाडिक, वंदे मातरम कामगार संघटना सरचिटणीस मोतीलाल कोळी, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार, शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, श्री. वर्तक व अन्य.
RamPrahar – The Panvel Daily Paper